Recent Posts

ऐकावं कधीतरी स्वतःच्या मनाचं..

Penulis : SpandanKavita on Thursday, 28 December 2017 | December 28, 2017

Thursday, 28 December 2017

प्रेमात स्वतःला सावरण्यासाठी
मन आपल्याला समजावत असतं ....
पण सारं काही कळूनही ,आपण आपल्या मनाचं
कधीच ऐकत नाही...आपल्याला जे हवे तेच करतो.
प्रेमात बेभान होतो...
आणि मग एक दिवस जोराची ठेच लागते विरहाची...
आणि मग "पाण्याविना" आयुष्य निरस व्हावं असं काहीतरी आपल्याच आयुष्याचं होत...
मग वाटतं आधीच ऐकायला हवं होतं आपल्या मनाचं..😔😔
कारण

आपल्याला जवळून ओळखणारा आपल्या "मना" इतका जवळचा मित्र नाही ना..
म्हणूनच ऐकावं कधीतरी स्वतःच्या मनाचं.
@सोनाली कुलकर्णी
#स्पंदनकविता
 #आपलं_मन_आपल्याला_असेच_काहीतरी_सांगत_असत👇👇


comments | | Read More...

जीने की वजह..

Penulis : SpandanKavita on Tuesday, 26 December 2017 | December 26, 2017

Tuesday, 26 December 2017प्यार मैं अक्सर ऐसाही होता है....❤️❤️😍

comments | | Read More...

तुझ्या आठवणीची गर्दी..

Penulis : SpandanKavita on Monday, 25 December 2017 | December 25, 2017

Monday, 25 December 2017

ख्रिसमस असो वा 31 st अश्या स्पेशल दिवसांना
 wine शॉपच्या बाहेर लोंकांची गर्दी आणि लांबच रांग लागते ना...
अगदी तशीच ह्या स्पेशल दिवसांमध्ये
 पूर्वी आपण सोबतीने साजरे केलेले , 
सजवलेले सारे क्षण, 
आठवणी बनून एकामागून एक रांगेत येऊ लागतात ...
मनात फक्त तुझ्या आठवांचीच गर्दी सुरू होते..
ना स्वतःला सावरता येत ना बावरता येत...
कसंय ना...
काळ कितीही निघून गेला तरी,
स्पेशल दिवशीच्या तुझ्या सोबतच्या स्पेशल आठवणी विसरता नाही येत ना..
प्रत्येक वर्षी त्या wine शॉपच्या गर्दी सारख्या मनात वर्दळ करतातच.
@सोनाली कुलकर्णी

comments | | Read More...

तुझ्या-माझ्या पहिल्या भेटीची आठवणं...😘😘😘

Penulis : SpandanKavita on Sunday, 24 December 2017 | December 24, 2017

Sunday, 24 December 2017


तुझ्या-माझ्या पहिल्या भेटीची आठवणं...😘😘😘रात्रीच्या काळ्याकुट्ट आभाळात  ,
चंद्राची कोर जशी ठसठशीत उठून दिसते ना.....
अगदी तशीच ,
तुझ्या- माझ्या भेटीची काळजावर कोरलेली आठवण देखील 
मनाच्या आभाळावर लख्ख उठून दिसते ..
@सोनाली कुलकर्णी

comments | | Read More...

तू चंद्र माझ्या मनीचा...

Penulis : SpandanKavita on Wednesday, 20 December 2017 | December 20, 2017

Wednesday, 20 December 2017तू चंद्र माझ्या मनीचा...😘😘


comments | | Read More...

शरमेची लाली

Penulis : SpandanKavita on Thursday, 7 December 2017 | December 07, 2017

Thursday, 7 December 2017


मिठीत तुझ्या येताच ,
नजर माझी सहजच खाली झुकते ..
शरमेची लाली मात्र ,
गालाच्या खळीवर उमलून येते
@Spandan Kavita
“Don't forget to subscribe to my Youtube channel”.

comments | | Read More...

आजकल आसुंओंसेही दोस्ती कर बैठे!!

नादान तो हम नहीं थे लेकिन ,
तुमसे जो प्यार कर बैठे,
चाहते हो मैं भूल जाए तुम्हे इसलिए ,
आजकल आसुंओंसेही दोस्ती कर बैठे!!
@सोनाली कुलकर्णी

comments | | Read More...
 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>