Home » , , , , , , , , » तुझ्या आठवणींना सांभाळणं इतकं सोपं नाही ...

तुझ्या आठवणींना सांभाळणं इतकं सोपं नाही ...

Penulis : SpandanKavita on Tuesday, 6 February 2018 | February 06, 2018

वादळांने पालापाचोळा सैरावैरा उडावा अन्
 त्यांना पकडायला जाव तर हाताशी काहीच लागत नाही ना तसेच....
तुझ्यासोबतच्या क्षणांचही मनात वादळ सुरु झाल कि....
ते सारे क्षण सैरावैरा होतात....
मन चित्त हरवत..अन्
तुझ्या आठवणींना उराशी सांभाळण कठिण होत रे...
...तुला वाटत इतक सोप नाहीये तुझ्या आठवणीत जगणं..
इतकंच सांगायचय तुला...
स्पंदन@सोनाली कुलकर्णी
Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>