पितृपक्ष नेवैद्य संपूर्ण स्वयंपाक एकाच व्हिडिओ मध्ये| |पितृपक्ष नेवैद्य थाळी | pitrupaksh recipes

 पितृपक्ष नेवैद्य संपूर्ण स्वयंपाक एकाच व्हिडिओ मध्ये| |पितृपक्ष नेवैद्य थाळी | pitrupaksh recipes


पितृपक्ष नेवैद्य हा संपूर्ण कांदा लसूण विरहित असतो.त्यामध्ये 5 -6 प्रकारच्या भाज्या ,तांदळाची खीर ,वेगवेगळे भजी ,वडे तळण, चटणी कोशिंबीर, वरणभात ,कढी, आमटी,दही भात असे सर्व काही लागत. नेवेद्य वाढताना नेवैद्यच्या पानावर मीठ घालू नये. ह्या स्वयंपाकमध्ये आंबट ,तिखट ,गोड कडू अश्या सगळ्या चवीनी मिळून हा नेवैद्य तयार केला जातो. भाज्यांचे प्रकार १.लाल भोपळा २.भेंडीची भाजी ३.गवारी भाजी ४.कारले ५.मेथीची भाजी अश्या ह्या 5 भाज्या लागताच त्याच सोबत आळूची पातळ भाजी ,आणि आळूची वडी केली जाते ,बऱ्याच ठिकाणी पाट वडी देखील करतात. (मला आळू मिळाला नाही त्यामुळे माझ्या ह्या व्हिडिओ मध्ये दोन्हीही नाही पण आळूच्या भाजीची लिंक खाली मी दिली आहे) 


ताकाची कढी |buttermilk kadhi पितृपक्ष ,श्राद्ध पक्ष विशेष ताकाची कढी |kadhi https://youtu.be/V2P9a75VoA8 पितृपक्ष संपूर्ण थाली | पितृपक्ष नेवैद्य | pitru paksha recipes | pitru paksha thali https://youtu.be/icCW8KeSTR4 आळूची भाजी https://youtu.be/ovi7f83v_J0 #पितृपक्ष #sheplansdinner #pitrupaksha #pitrupaksha2021 #pitrupakshrecipe #पितृपक्षरेसिपी #Pitrupaksharecipe #पितृपक्षनैवेद्य


#पितृपक्षसंपूर्णथाली #पितृपक्षस्पेशलथाली #संपूर्णव्हेजथाळी #completevegthali #पितृपक्षनेवैद्य

0 comments: