विठू माऊली

तुझे नाव ओठी ,तुझे रुप ध्यानी , 
जिवाला तुजी आस का लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू 
आम्हा लेकरांची विठू माऊली
माऊली.......माऊली.......माऊली0 comments: