स्पष्ट नकार दिल्याने गोष्टी सोप्या होतात
शब्दांच्या आडून फक्त चालढकल करून
'हो/नाही '
करण्यापेक्षा कधीही स्पष्ट नकार दिलेला कधीही चांगला असतो ,
त्यामुळे अवघड वाटणाऱ्या गोष्टी सोप्या होतात.
@सोनाली कुलकर्णी
अश्रूंना आवर नाही घालता येत...
अश्रूंना आवर नाही घालता येत....
www.spandankvitaa.com
Follow me on instgram @spandankavitaa



#प्रेम #मराठीलेखक #मराठीचारोळी #marathiqoutes #marathilovequotes #marathilove #marathimanus🚩 #marathikavita #marathi_premquotes #marathiwriterofinsta #marathicharolya #marathistatus #relationshipquotes #avoid #breakupquote #spandankavitaa #sonalikulkarnii  #sonalikulkarni❤️spandankavita #qoutesoftheday


तल्लीन होणं म्हणजे काय ...

तल्लीन होणं म्हणजे काय असत हे तेव्हाच कळतं जेव्हा गाडी चालवताना रस्त्यावरचा सिग्नल लागतातच तुझ्या विचारात मन बुडून जात आणि लागलेला तो सिग्नल संपून गेला तरी आपलं लक्ष नसतं ,मागून हॉर्न वाजू लागतात...आपली तल्लीनता भंग करण्यासाठी.
@सोनाली कुलकर्णी


प्रेमाची किड

पुढच्या व्यक्तीला आपली काडीमात्र कदर नसताना 
आपलं त्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम असणं,आणि असं प्रेम करणं म्हणजे आपल्याच मनाला लागलेली कीड असते ......
ती फक्त श्वास संपल्यावरच नष्ट होते.
@सोनाली कुलकर्णी