Home » , , , , , , , » तुझ्या-माझ्या पहिल्या भेटीची आठवणं...😘😘😘

तुझ्या-माझ्या पहिल्या भेटीची आठवणं...😘😘😘

Penulis : SpandanKavita on Sunday, 24 December 2017 | December 24, 2017


तुझ्या-माझ्या पहिल्या भेटीची आठवणं...😘😘😘रात्रीच्या काळ्याकुट्ट आभाळात  ,
चंद्राची कोर जशी ठसठशीत उठून दिसते ना.....
अगदी तशीच ,
तुझ्या- माझ्या भेटीची काळजावर कोरलेली आठवण देखील 
मनाच्या आभाळावर लख्ख उठून दिसते ..
@सोनाली कुलकर्णी

Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>