Recent Posts

Home » , , , , , , » ऐकावं कधीतरी स्वतःच्या मनाचं..

ऐकावं कधीतरी स्वतःच्या मनाचं..

Penulis : SpandanKavita on Thursday, 28 December 2017 | December 28, 2017

प्रेमात स्वतःला सावरण्यासाठी
मन आपल्याला समजावत असतं ....
पण सारं काही कळूनही ,आपण आपल्या मनाचं
कधीच ऐकत नाही...आपल्याला जे हवे तेच करतो.
प्रेमात बेभान होतो...
आणि मग एक दिवस जोराची ठेच लागते विरहाची...
आणि मग "पाण्याविना" आयुष्य निरस व्हावं असं काहीतरी आपल्याच आयुष्याचं होत...
मग वाटतं आधीच ऐकायला हवं होतं आपल्या मनाचं..😔😔
कारण

आपल्याला जवळून ओळखणारा आपल्या "मना" इतका जवळचा मित्र नाही ना..
म्हणूनच ऐकावं कधीतरी स्वतःच्या मनाचं.
@सोनाली कुलकर्णी
#स्पंदनकविता
 #आपलं_मन_आपल्याला_असेच_काहीतरी_सांगत_असत👇👇


Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>