त्याच्या /तिच्या शहरात गेल्यावर मनात भेटायची ईच्छा खूप असते पण वाढलेलं दोघामधलं अंतर इतकं असत ना उन्हाच्या झळापेक्षा विरहाच्या झळा जास्त वाटू लागतात....
मग मनात असूनही भेटणं होत तर नाहीच पण स्वतःला मात्र न झालेल्या भेटीचा त्रास मात्र खूप होतो
-सोनाली कुलकर्णी


0 comments: