भास तुझ्या स्पर्शाचा...


तसा कोणताच पुरावा नाही
तुझ्या माझ्या भेटीचा,
तरी प्रत्येकवेळी होत राहतो,
भास तुझ्या स्पर्शाचा...
ऐकतोयस ना....😍
@सोनाली कुलकर्णी
@spandnkavitaa

0 comments: