लक्ष्मी पूजन कसे करावे | lakshmi pujan kase karave | diwali laxmi pujan vidhi | diwali puja vidhi

 लक्ष्मी पूजन कसे करावे | lakshmi pujan kase karave | diwali laxmi pujan vidhi | diwali puja vidhi#Diwalilakshmipujanvidhi2021 #लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन कसे करावे संपूर्ण पूजा विधी आणि उत्तरपूजा | लक्ष्मी पूजन कसे करावे | lakshmi pujan kase karave | diwali laxmi pujan vidhi | diwali puja vidhi श्री लक्ष्मी पूजन साहित्य मोठा चौरंग , दोन तांब्याचे किंवा चांदीचे कलश , तांब्याचे ताम्हण ,तांब्याची पळी आणि फुलपात्र , समई, निरंजन ,घंटा ,शंख उदबत्ती घर धूप ,उदबत्ती ,समईसाठी तेल सुट्टी नाणी ५ सुपार्या १५ पूजेसाठी २ नारळ पाच फळे ,१० विड्याची पाने ,आंब्याचे डहाळे , गणपतीपूजन साठी गणपती नाणं किंवा गणपती साठी सुपारी हळदी कुंकू ,दुर्वा जानवं ,लाल फुल ,५ चे गेज वस्त्र गुल खोबर नेवेद्य पानाचा विडा त्यावर हळकुंड ,खोबर ,बदाम ,खारीक ,सुपारी पैश्याचे नाणे नवग्रह पूजा नऊ सुपार्या २ मुठी तांदूळ हळदी कुंकू ,गंध ,अक्षदा आणि फुले कलश पूजा /वरूण देव पूजा कलशात हळद कुंकू ,अक्षदा ,दुर्वा ,गंध फुल ,सुपारी पैश्याचे नाणे ५ आंब्याची किंवा विड्याची अपने आणि नारळ शंख पूजा गंध ,आणि फुले आणि पाण्यात भिजवलेले तुळशीपत्र घंटा पूजा हळद कुंकू , अक्षदा ,फुल समई पूजन गंध ,आणि फुले लक्ष्मी पूजन साठी लक्ष्मी फोटो /चांदीचे नाणे किंवा मूर्ती सरस्वती फोटो , लक्ष्मी पूजन कलशात घालण्यासाठी हळद कुंकू ,अक्षदा ,दुर्वा ,तुळस ,गंध फुल ,सुपारी पैश्याचे नाणे ताम्हण ताम्हनामध्ये तांदूळ आणि त्यामध्ये स्वस्तिक काढण्यासाठी कुंकू आणि सोन चांदी ,पैसे रोकड ,८ ची गेजवस्त्र फोटोसाठी हार आणि पूजेला वाहायला फुले 16 ची गेजवस्त्र देवीच्या ओठीसाठी खण ,तांदूळ ,नारळ सौभाग्य अलंकार (मंगळसूत्र ,फणी ,आरसा हिरव्या बांगड्या ,काजळ ,टिकली ) देवीला ओवाळणयासाठी अगरबत्ती निरंजन ,धूप , नेवेद्य दाखवण्यासाठी बत्तासे भाताच्या लाह्या फुटाणे ,पेढे आणि दिवाळीचा फराळ तांबूल वाहण्यासाठी २ विड्याची पाने आणि सुपारी दक्षिणा .................. धान्य पूजा ५ धान्य ,५ बोळकी ,हळदी कुंकू ,गंध ,अक्षदा आणि फुले आरतींसाठी ताटली आणि दोन निरांजन ,अक्षदा फुल ,कापूर श्री यंत्र पूजा ,केरसुणी ,हिशोबाची वही हळदी कुंकू ,गंध ,अक्षदा आणि फुले #Diwalilakshmipoojainmarathi, #Diwalilakshmipoojanvidhi, #Lakshmipujankasekarave #

0 comments: