नागपंचमी पूजा कशी करावी संपूर्ण साहित्य ,पूजा आणि कहाणी | नागपंचमी पूजा विधी | नागपंचमी पूजा

 नागपंचमी पूजा कशी करावी संपूर्ण साहित्य ,पूजा आणि कहाणी | नागपंचमी पूजा विधी | नागपंचमी पूजा

आपल्याला नागपंचमी ची पुजा कशी केली जाते हे माहिती असणे गरजेचे आहे. तर श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष महत्व आहे. साप हा शेतकर्‍यांचा मित्र असे म्हंटले जाते कारण सापांमुळे शेतातील उंदरांची संख्या आटोक्यात राहते.उंदरांमुळे शेतीतील पिकांचे नुकसान होत असते आणि साप उंदराणा खातात त्यामुळे शेतकर्‍याचे होणारे नुकसान टळते. त्यामुळे नागपंचमी या दिवशी नागा बद्दल चांगली भावना समाजात रुजवण्या साठी हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवतेला पूजले जाते.

तसे पाहायला गेलेतर नागपंचमी हा सण फार पूर्वीपासून म्हणजेच वेद काळापासून साजरा केला जात आहे. या दिवशी महिला नवीन वस्त्र व दागिने परिधान करून नाग देवतेची पुजा करतात.खरंतर पुर्वी वारुळा जवळ जाऊन नाग देवतेला लाहया,दूध,साखर व पुरणापासून बनवलेल्या उकडीची दिंड वारुळा जवळ ठेवून पूजा केली जाते.

नागपंचमीच्या एक दिवस आधी स्रीया आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावे व त्याला सर्व दुःख आणि संकटापासून मुक्ति मिळावी म्हणून उपवास करतात. भावाच्या सुखासाठी बहिणीने उपवास करायचा हे या नागपंचमी सणाचे वेगळेपण आहे.

नागपंचमीची पूजा कशी करायची याची माहिती सविस्तर व्हिडिओ मध्ये पहा ....#नागपंचमीचीपूजा #Nagpanchamipuja #sheplansdinner #Shravanvrat #Shravanmahina2021 नागपंचमीची पूजा कशी करावी संपूर्ण साहित्य आणि कहाणी | Nagpanchami puja| नागपंचमी पूजन |नागपंचमी पुजा |नागपंचमीची पुजा घरी कशी करावी |नागपंचमी पूजा विधी माहिती मराठी

0 comments: