पिठोरी अमावस्या पूजा विधि आणि महत्व | pithori amavasya 2021 in marathi (भाग -1)

पिठोरी अमावस्या पूजा विधि आणि महत्व | pithori amavasya 2021 in marathi (भाग -1) 


आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी आठ कलशांवर आठ मातृका अर्थातच देवीची रूपे ठेऊन त्यांची आणि चौसष्ठ योगिनींची पूजा करतात. आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते. आणि ते डोक्यावर घेऊन 'अतीत कोण?' ('अतिथी कोण?') असे विचारते. तेव्हा मुलं 'मी आहे' असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृ दिन असे ही म्हणतात.


#पिठोरीअमावस्या #पिठोरीअमावस्यापूजाविधी #pithoriamavasya #pithoriamavasya2021 #pithoriamavasyamahiti

पिठोरी अमावस्या पूजा आणि माहिती त्याचे महत्व | pithori amawsya puja ani tyche mahtwa पिठोरी अमावास्याचे व्रत का करावे - मुलांचे सुखसमाधान | Pithori Amavasya 2021 पिठोरीची कहाणी |पिठोरी अमावस्या कथा |pithori amawsya kahani https://youtu.be/o4v0VyZvn6o

0 comments: