लक्ष्मीपूजन साहित्य आणि पूजा मांडणी | लक्ष्मी पूजन कसे करावे | lakshmi pujan kase karave | Lakshmipujan kase karave

 लक्ष्मीपूजन साहित्य आणि पूजा मांडणी | लक्ष्मी पूजन कसे करावे | lakshmi pujan kase karave | Lakshmipujan kase karave

अश्विन महिन्यात अमावास्येच्या दिवशी प्रदोष काळ असल्यावर दिवाळी (महालक्ष्मी पुजन) साजरा करण्याची पद्धत आहे. 
अश्विन अमावास्येच्या दिवशी भगवान श्री राम चौदा वर्षानंतर वनवास करून आणि लंकापती रावण याचा नाश करून अयोध्या आले होते. या दिवशी भगवान राम यांच्या अयोध्येत आगमनाच्या आनंदाने लोकांनी दिवे लावून उत्सव साजरा केला होता. तेव्हा पासून दिवाळीची सुरवात झाली.

लक्ष्मी पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मुल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसुन ती  धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे.

श्रीमहालक्ष्मीचा फोटो  किंवा मुर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करुन पूजन करावे. सोबत धन, सुवर्ण, बॅन्केची पासबुके, सर्टिफिकेट, नाणी यांचीही पूजा करावी. पूजा पंचोपचार केली तरी चालेल (म्हणजे स्नान, धुप, दीप, गंध आणि नैवेद्य) मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रध्देचा असावा.diwali lakshmi poojan vidhi,Lakshmi pujan kase karave marathi,lakshmi pujan in marathi,लक्ष्मी पूजन कसे करावे,दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे,लक्ष्मीपूजन मांडणी,diwali lakshmi pujan vidhi in marathi,lakshmi puja kashi karavi,लक्ष्मीपूजन पूजा विधी,lakshmi pujan mandani,Lakshmi pujan vidhi,लक्ष्मीपूजन साहित्य आणि पूजा मांडणी,lakshmi pujan kase kartat,lakshmi pujan marathi madhe,lakshmi pujan 2022,lakshmi puja 2022,diwali lakshmi puja pujan vidhi 2022

0 comments: