मार्गशीर्ष गुरुवार पूजा करण्याची योग्य पद्धत | मार्गशीर्ष गुरुवार पूजा कशी करावी | मार्गशीर्ष गुरुवार व्रत कसे करावे | margshirsha guruvar vrat

मार्गशीर्ष गुरुवार पूजा करण्याची योग्य पद्धत | मार्गशीर्ष गुरुवार पूजा कशी करावी


मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार, श्रावण महिन्यानंतर मार्गशीर्ष हा सर्वात पवित्र महिना आहे.
मार्गशीर्ष  गुरूवार पूजेसाठी लागणारे साहित्य 

लक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ,रांगोळी  ,चौरंग किंवा पाठ ,चौरंगावर लाल कपडा , तांदूळ,  पाण्याचा तांब्या,नारळ ,
कलशामध्ये घालायला  विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ,
हळद-कुंक,दूर्वा, सुपारी आणि शिक्का,अक्षदा 
देवी समोर ठेवायला विड्याची पाने ,पाच फळे ,फुलं ,कलशाची वेणी ,फोटोसाठी हार 
फळं, मिठाई, दुधाचा नैवेद्य



ALSO Watch & Click : 

मार्गशीर्ष गुरुवार लक्ष्मी पूजा संपूर्ण विधीसाहित पूजा पाहण्यासाठी इथे क्लिक करा

श्री लक्ष्मी देवीची कहाणी : मार्गशीर्ष महिन्याच्या गुरूवारी आवर्जून वाचावी ही कथा

॥ श्री महालक्ष्मीची आरती ॥

मार्गशीर्ष गुरुवार लक्ष्मीची आरती

श्री महालक्ष्मी माहात्म्य | shri mahalaxmi mahatmya |mahalaxmi mahatmya katha |श्री लक्ष्मी महात्म्य


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर अंघोळ करून उत्तरपूजा करावी .
दुसर्‍या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी तुळशीला घालावे.
पाने घरातील चारी कोपऱ्यात ठेवून द्यावे नंतर निर्माल्यात टाकावे.
शेवटल्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवाष्णींना बोलावून हळद-कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन हे हे व्रत करण्यासाठी प्रेरणा द्यावी 

0 comments: