बाप आणि लेकीच नातच वेगळं

लेकीने अलवार कुरवाळत डोक्यावरून फिरवलेला हाथ..
लहान असूनही  त्या हातात प्रेमाची आपलेपणाची ,काळजीची ऊब जाणवत लेकीच्या मांडीवर बापाने टेकवले डोकं....
त्या इवल्याच्या स्पर्शाची ताकद ,सार जग विसरायला लावते 
आनंदात कौतुक करते तर दुःखात आधार देते...अगदी निस्वार्थीपणे.

खूप जास्त आवडला हा फोटो...रोहित आणि त्याच्या मुलीचा❤️

तुम्ही कितीही कर्तुत्वाने ,वयाने मोठे असला तरी...
"बाप हा बापच असतो ",
बापाचं हळवं मन सगळ्यात जास्त लेकीजवळच उलघडला जात असावं..... खरचं 
बाप लेकीच नात... जगात सगळ्यात सुंदर....❤️
@सोनाली कुलकर्णी 

0 comments: