डोळ्यांना नाही समजावता येत...


आयुष्यात अनेक गोष्ठी मनाला लागतात अनेक कारणामुळे त्यावर खुपदा लोक सांगतात समजावून सांग स्वतःच्या मनाला आणि सोडून दे पण खर सांगायचं तर...
मनाला समजावता येतं कारण त्याला कारणं कळतात,
पण डोळ्यांना नाही… कारण तिथे फक्त त्यांना भावना दिसतात ,कळतात.
@सोनाली कुलकर्णी | Follow on instagram @spandankavitaa

#trendingreels #trending #trendingsongs #poemoftheday #nanobanana #prompt #viral #explore #fyp #foryou #reels #ᴛʀᴇɴᴅɪɴɢɴᴏᴡ #̤r̤e̤e̤l̤s̤t̤r̤e̤n̤d̤i̤n̤g̤ #reelchallenge #viralcontent #instachallenge #instagood #explorepage✨ #exlporepage #marathipost #followers

0 comments: