खुपदा खूप काही बोलायचं असून...आपण बोलू शकत नाही..


खुपदा खूप काही बोलायचं असून...आपण बोलू शकत नाही..
कदाचित मनाला भीती वाटते, 
समोरच्याने समजून घेतलं नाही, 
तर नातं तुटेल की काय? 
म्हणूनच भावना मनातच दडपून ठेवतो, 
Follow my page on instagram @spandankavitaa

#trendingreels #trending #trendingsongs #poemoftheday #nanobanana #prompt #viral #explore #fyp #foryou #reels #ᴛʀᴇɴᴅɪɴɢɴᴏᴡ #̤r̤e̤e̤l̤s̤t̤r̤e̤n̤d̤i̤n̤g̤ #reelchallenge #viralcontent #instachallenge #instagood #explorepage✨ #exlporepage #marathipost #followers #relationships #highlights

0 comments: