नेहमीच आपल्या जगण्यापेक्षा
प्रिय व्यक्तीचं अस्तित्व आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं
त्यांचं हसणं, त्यांचं बोलणं,
त्यांची साथ…
हीच आपली शक्ती बनलेली असते.
म्हणूनच कधी स्वतःचं निघून जाणं
इतकं भीतीदायक वाटत नाही,
पण जवळची व्यक्ती कायमची निसटून जाण्याचा विचारही
हृदयाला पोखरून जातो…🥹
कारण काही नाती ही
शब्दांच्या पलीकडची असतात ....
आणि त्या व्यक्ती,
आपल्यासाठी अनमोल असतात,
आपल्या हृदयात जपलेल्या असतात,
आपल्या आयुष्याचा,जगण्याचा भाग असतात...❤️
@सोनाली कुलकर्णी
(सकाळपासून एका मैत्रिणीचा 27 वर्षाचा मुलगा heart attack ने गेलेल्या पोस्ट वाचतेय.....
क्षणभर तो विचार करूनही...मनाला भीती वाटतेय 🥹.....किती अवघड असत ,जवळची व्यक्ती अचानक निघून गेल्यावर स्वतःला सावरणं ,स्वतःला आवरण....😭)
#fbpost #exlporepage #followers #highlight
0 comments: